फक्त पंधरा दिवसांत कमी करण्यासाठी टिप्स

१) सर्व सकाळी उठल्यावर गरम पाणी प्या. २) गरम पाणी पिल्यानंतर दहा पंधरा मिनटानंतर योगासने करा. ३) नाष्टा करत असताना चरबीयुक्त अहार कमी घ्या म्हणजेच फळफळावळ खाऊ शकता ३) दुपारी जेवण घेताना पूर्ण पोटभर न खाता थोड कमी खा. ४) रात्रीच जेवण कमी घ्या कारण रात्री जेवल्यानंतर आपण झोपणार असतो पचनक्रीया मंदावते. ५) आणी हे सर्व केल्यानंतर पंधरा दिवसात वजन चेक करा.

Comments

Popular posts from this blog

सरकारी नोकरी